News Flash

मोदींना न्यूयॉर्कच्या न्यायालयाचे समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथे जाताच न्यूयॉर्क न्यायालयाने गुजरातमधील २००२ च्या जातीय दंगलीबाबत समन्स बजावले आहे.

| September 27, 2014 05:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथे जाताच न्यूयॉर्क न्यायालयाने गुजरातमधील २००२ च्या जातीय दंगलीबाबत समन्स बजावले आहे. गुजरात दंगलीच्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
मोदी यांच्याविरूद्ध दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्य़ातील संघराज्य न्यायालयाने समन्स जारी केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मोदी यांनी समन्स जारी होताच २१ दिवसात उत्तर देणे अपेक्षित आहे, परंतु मोदी ३० सप्टेंबरला वॉशिंग्टनहून परतणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:03 am

Web Title: narendra modi speaks at un today range of issues on table with barack obama
Next Stories
1 भारत,चीनचे सैन्य लडाखमधून मागे
2 शरीफ यांचे पुन्हा काश्मीर तुणतुणे
3 अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्याचे आदेश
Just Now!
X