21 October 2020

News Flash

Video : नवरात्री विशेष- जागर नवदुर्गांचा

या विशेष मुलाखती १७ ऑक्टोबर पासून रोज सकाळी ९ वाजता Loksatta Live या फेसबुक व युट्यूब पेजवर पाहायला मिळतील.

सर्व मंगल मांगल्ये, हे जीविताचं ध्येय घेऊन, आपल्या स्त्रीत्वावर, प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीवर कष्टाने मात करत स्वत:साठी नव्हे, तर समाजासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आत्मनिर्भर नवदुर्गाच्या प्रेरणादायी कथा ‘लोकसत्ता डॉट.कॉम’ तुमच्या भेटीला आणत आहे. यातील काही स्त्रियांनी वैयक्तिक पातळीवर संकटांचा धैर्याने सामना करत त्यावर मात केली, तर काही खूप व्यापक स्वरूपात समाजोपयोगी काम करणाऱ्या आहेत.

या विशेष मुलाखती १७ ऑक्टोबर पासून रोज सकाळी ९ वाजता Loksatta Live या फेसबुक व युट्यूब पेजवर पाहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 8:27 am

Web Title: navratri special jagar navdurgancha promo watch video ssv 92
टॅग Navratra
Next Stories
1 चीनसोबत सीमा वादावरुन झालेल्या चर्चेवर परराष्ट्रमंत्र्यांचं सूचक विधान, म्हणाले…
2 पाकिस्तानला चर्चेसाठी कोणताही संदेश पाठविला नाही -परराष्ट्र मंत्रालय
3 देशात ६७,७०८ नवे बाधित
Just Now!
X