News Flash

आठ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली ताब्यात

दहा वर्षांपासून होता नक्षली चळवळीत कार्यरत

संग्रहित छायाचित्र

छत्तीसगढमधील नक्षलींच्या मुसक्या आवळणे सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसत आहे. गुरूवारी कांकेर येथे तब्बल आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षीलवाद्यास अटक करण्यात जवानांना यश आले आहे. नक्षली मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी एएनआयला ही माहिती दिली.

अटक करण्यात आलेला कुख्यात नक्षलवादी दहा वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता. शिवाय अनेक नक्षली हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:16 pm

Web Title: naxalite with eight lakhs prize arrest msr87
Next Stories
1 एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, सुरक्षेसाठी झेपावली टायफून विमाने
2 अमित शाह यांनी घेतली काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानाच्या मुलाची भेट
3 सेन्ट्रल जेलमध्ये कैद्यांचा धिंगाणा; अधीक्षकाची गाडी जाळली
Just Now!
X