News Flash

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, नितीशकुमार यांची मागणी

बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी नितीशकुमार यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या 'अधिकार रॅली'ला संबोधित करताना केली. त्याच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे-

| March 17, 2013 02:53 am

* दिल्लीच्या रामलीला मैदानावर नितीशकुमारांची “अधिकार रॅली”
बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी नितीशकुमार यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या ‘अधिकार रॅली’ला संबोधित करताना केली. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे-
* केंद्रसरकारकडून बिहार राज्याला योग्य वागणूक मिळत नाही
* बिहार राज्याला विकास करण्याचा आणि रोजगार प्राप्त करण्याचा अधिकार आहे
* रोजगारासाठी बिहार मधील जनतेला इतर राज्यात स्थलांतर का करावे लागते ?
 केंद्रसरकारने बिहारसंदर्भातील आर्थिक धोरणात बदल करायला हवा. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही आमचा अधिकार मागत असून आम्हाला कुणाची भीक नको. बिहार राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असंही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 2:53 am

Web Title: nitish kumar addresses rally in delhi demands special status for bihar
टॅग : Bihar,Nitish Kumar
Next Stories
1 मध्य प्रदेशात परदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार
2 सीआरपीएफ कॅम्प हल्ला: दहशतवाद्यांना अश्रय देणाऱयाला अटक
3 मातृभाषेचा विजय!
Just Now!
X