News Flash

शारदा घोटाळ्याचा परिणाम नाही- रॉय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शारदा घोटाळ्याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या कामगिरीवर होणार नाही, असा दावा पक्षाचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी केला आहे.

| January 2, 2015 03:49 am

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शारदा घोटाळ्याचा परिणाम तृणमूल काँग्रेसच्या कामगिरीवर होणार नाही, असा दावा पक्षाचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतही तृणमूलने ४२ पैकी ३४ जागाजिंकल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावर्षी कोलकाता महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सप्टेंबरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीतही तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला होता हे रॉय यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपने तृणमुलला आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 3:49 am

Web Title: no adverse impact of saradha scam on tmc in civic polls mukul roy
टॅग : Tmc
Next Stories
1 दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी
2 सरकारला भूसंपादन अध्यादेश संमत करण्याची इतकी घाई का?- राष्ट्रपती
3 पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात पुन्हा बॉम्बस्फोट; दोन जण जखमी
Just Now!
X