आपले काही बंधुभगिनी अपंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांचे व्यंग म्हणजे देवाने केलेल्या चुका किंवा दाखवलेला निष्काळजीपणाच आहे. त्यामुळेच ‘ड्रॅग’सारख्या संस्था अस्तित्वात येतात. देवाच्या चुका सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री पारसेकर यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 2:18 am
Web Title: no re allocation of portfolios till 2017 goa cm