24 February 2021

News Flash

भारताच्या मंगळ मोहिमेची उद्दिष्टे…

चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल

| November 5, 2013 10:29 am

  • चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल
  • पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून एखादे यान मंगळाच्या कक्षेत पोहचविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे इतर ग्रहांच्या अभ्यास मोहिमांसाठी करता येऊ शकतो.
  • डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने अवकाशातील यानाला नियंत्रित करणे, तसेच डीप स्पेस नेटवर्कचा वापर करणे
  • तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर योग्यवेळी तात्पुरती बंद करण्यात आलेली यंत्रे पृथ्वीवरून पुन्हा योग्यवेळी चालू करणे. हे तंत्रज्ञानदेखील पुढील आंतरग्रहीय मोहिमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
  • मंगळाच्या वातावरणाचा योग्य अभ्यास करणे आणि इतर देशांच्या मोहिमांतून सुटलेल्या काही मु्द्द्यांचा अभ्यास करणे.
  • मंगळावरील पाणी व कार्बन डायऑक्साईड -हासाची कारणे शोधणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 10:29 am

Web Title: objectives of indias mars mission project
Next Stories
1 मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले
2 ‘नॅशनल कॉन्फरन्सचे मोदी किंवा भाजपशी कोणतेही संबंध नाहीत’
3 राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन
Just Now!
X