News Flash

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल २४ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल २४ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८७.८४ पैसे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७९.१३ पैसे आहे.

काल दसऱ्याच्या मुहूर्ताला मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ११ पैशांनी कपात झाली होती. दिल्लीमध्ये आज प्रतिलिटर ८२.३८ पैसे तर डिझेलचा दर ७५.४८ पैसे आहे. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 10:14 am

Web Title: oil prices decrease
Next Stories
1 नोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार
2 मॉर्निंग बुलेटिन : वाचा महत्त्वाच्या बातम्या
3 हिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद
Just Now!
X