छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील हिरोली परिसरात नक्षलींनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात डीआरजीचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. एसपी अभिषेक पल्लव यांनी ही माहिती दिली आहे.
SP Abhishek Pallav: One District Reserve Guard (DRG) jawan injured in an IED blast by Maoists in Hiroli area of Dantewada district. #Chhattisgarh
— ANI (@ANI) June 24, 2019
या अगोदर रविवारी देखील बीजापूरमध्ये नक्षलींनी एका पोलिस कर्मचाऱ्याची मिर्चुर येथील आठवडी बाजारात हत्या केली होती. हा जवान तेव्हा कुटुंबियांबरोबर होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 3:08 pm