25 September 2020

News Flash

आसाममधील ग्रेनेड स्फोटात एक ठार, तीन जखमी

आसामधील उदलगिरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.

| April 12, 2015 12:41 pm

आसामधील उदलगिरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.
उदलगुरी जिल्ह्यातील रोवटा मधील बाजार परिसरात ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून तीन नागरिक जबर जखमी झाल्याचे वृत्त आहे. राम चंद्र बर्मन असे स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. स्फोटाची घटना कळताच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कार्यास सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:41 pm

Web Title: one killed three injured in grenade blast in assam
टॅग Assam
Next Stories
1 नक्षली हल्ल्यात सात पोलीस शहीद
2 व्ही. के. सिंग यांच्याकडून माफीनामा
3 जमात-ए-इस्लामीच्या नेत्याला फाशी
Just Now!
X