28 September 2020

News Flash

सरकारच्या र्निबधांमुळे कांद्याच्या निर्यातीत घट

सरकारने जारी केलेल्या र्निबधांमुळे कांद्याची निर्यात १८ टक्के घटली

| December 26, 2015 12:03 am

सरकारने जारी केलेल्या र्निबधांमुळे कांद्याची निर्यात १८ टक्के घटली असून ती आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यात ४.८४ लाख टन होती असे सांगण्यात आले.
कांद्याची निर्यात एप्रिल ते सप्टेंबर या काळात ४४८५९३०.५१ टन झाली असून ती आधीच्या वर्षांत ५८९९००.८९ टन इतकी होती असे राष्ट्रीय फलोद्यान संशोधन व विकास संघाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 12:03 am

Web Title: onion exports decline
Next Stories
1 हुतात्मा अफगाण सैनिकांच्या पाचशे मुलांना शिष्यवृत्ती
2 पोलीस-निदर्शकांत काश्मिरात चकमकी
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात येण्यासाठी रवाना
Just Now!
X