News Flash

‘पीएफ ऑनलाइन’ऑगस्ट अखेर

आता नोकरी बदलल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ऑनलाइन पद्धतीने अंतरित करणे शक्य होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही

| August 19, 2013 01:58 am

आता नोकरी बदलल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ऑनलाइन पद्धतीने अंतरित करणे शक्य होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही सेवा कार्यान्वित होणार असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील सूत्रांतर्फे सांगण्यात आले आहे. याचा फायदा १३ लाख खातेधारकांना होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या दृष्टीने काही प्रयोग करून पाहिले. या प्रयोगांना मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता, असे या संघटनेतील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:58 am

Web Title: online pf at august ending
Next Stories
1 चीनलगत सीमेवर लडाखमध्ये उडत्या तबकडय़ा?
2 मुस्लिम ब्रदरहूडवर बंदीची शक्यता
3 धुमसते पिरॅमिड
Just Now!
X