पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे  ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारताने अवघ्या १२ दिवसांमध्ये पाकिस्तानला जोदरात उत्तर दिले आहे. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात मिराज-२०० विमानांनी १००० किलो वजनाचे बॉम्ब जैश ए मोहम्मदच्या तळांवर फेकण्यात आले. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच तिकडे ट्विटवर भारतीयांना पाकिस्तान, जैश ए मोहम्मदला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाहुयात असेच व्हायरल झालेले ट्विटस…

असं देणार उत्तर

हाऊस द जैश… डेड सर

थोडं पाणी तरी ठेवा

हाऊस द जैश

आणि तीन तासात हल्ला झाला

तेव्हा आणि आत्ता

दोन्ही देशांची हवाई दले

एवढे बॉम्ब मारु की…

पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया…

दरम्यान भारतीय हवाई दलाने पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले.