06 July 2020

News Flash

काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करा!

काश्मीरप्रश्नी नेहमीच कांगावखोर भूमिका घेणाऱ्या आणि सीमा भागात नेहमीच अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांना केली आहे.

| October 13, 2014 02:56 am

काश्मीरप्रश्नी नेहमीच कांगावखोर भूमिका घेणाऱ्या आणि सीमा भागात नेहमीच अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत- पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, संयुक्त राष्ट्रांनी या परिसरात लक्ष घालावे, असे पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रयी सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान की-मून यांना पत्र लिहिले असून, कांगावखोर भूमिका घेत त्यांनी भारतावर आरोप केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:56 am

Web Title: pakistan writes to un chief seeking intervention on kashmir
टॅग Pakistan
Next Stories
1 आंध्र,ओदिशावर ‘हुडहुड’ आदळले; पाच जणांचा बळी
2 ‘हुडहुड’ चक्रीवादळाची विशाखापट्टणममध्ये धडक; दोघांचा बळी
3 ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॅ. अब्बास अली कालवश
Just Now!
X