News Flash

पाकिस्तानात धर्मगुरूला पाच वर्षांची शिक्षा

एका जाहीर सभेत द्वेषमूलक भाषण करून हिंसाचाराला खतपाणी घातल्याच्या आरोपावरून पाकिस्तानातील धर्मगुरूला दहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

| May 21, 2015 03:47 am

एका जाहीर सभेत द्वेषमूलक भाषण करून हिंसाचाराला खतपाणी घातल्याच्या आरोपावरून पाकिस्तानातील धर्मगुरूला दहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.एका पोलीस उपनिरीक्षकाने केलेल्या तक्रारीवरून कारी अबूबकर या धर्मगुरूविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यानुसार एफआयआर नोंदविण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2015 3:47 am

Web Title: pakistani prophet sentenced five years jail
Next Stories
1 चांगले रस्ते हवे असतील, तर टोल द्यावाच लागेल – गडकरी
2 नरेंद्र मोदी हे ‘सेल्फी’च्या प्रेमात असलेले स्वार्थी पंतप्रधान – कपिल सिब्बल
3 व्याजदर कपातीचा दबाव धोकादायक
Just Now!
X