05 March 2021

News Flash

केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे; तर २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात

| January 22, 2015 01:13 am

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे; तर २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर केले जाणार आहे.
अधिवेशनाचे पहिले सत्र २० मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर एक महिन्याच्या सुटीनंतर पुन्हा २० एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ८ मे रोजी अधिवेशन संस्थगित होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी चर्चा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:13 am

Web Title: parliament budget session starts from 23 february
Next Stories
1 संघानेच देशाला एकसंध ठेवले!
2 केजरीवाल, बेदी, माकन यांचे अर्ज दाखल
3 पूर्वाचल-उत्तराखंडमुळे घमासान
Just Now!
X