News Flash

पाटणा स्फोटांबाबत अडवाणींकडून विचारणा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभास्थानी पाटण्यात झालेल्या स्फोटांबाबत ज्येष्ठ भाजप

| October 28, 2013 12:45 pm

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभास्थानी पाटण्यात झालेल्या स्फोटांबाबत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे चिंता व्यक्त केली. प्रचारसभांदरम्यान असे स्फोट होणे ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र तसेच राज्य सरकार याची योग्य ती दखल घेईल आणि त्यावर उपाययोजना करेल, अशी अपेक्षा अडवाणींनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:45 pm

Web Title: patna serial blasts lk advani calls up home minister sushilkumar shinde
Next Stories
1 ओदीशा, पश्चिम बंगालमध्ये संततधार ओदीशात १९ बळी
2 पाटण्यातील सभेच्या ठिकाणी सुरक्षेत गंभीर त्रुटी – राजनाथ सिंह
3 इराकमध्ये कार बॉम्बस्फोटांत ६२ ठार
Just Now!
X