News Flash

पेट्रोल ७५ आणि डिझेल ५० पैशांनी महागले

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७५ पैशांनी आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी शुक्रवारी घेतला.

| May 31, 2013 08:04 am

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७५ पैशांनी आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी शुक्रवारी घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अमलात येणार आहे. देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवीन दर खालीलप्रमाणे…
दिल्ली – ६३.९९
मुंबई – ७०.६८
पुणे – ७१.७९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 8:04 am

Web Title: petrol hiked by 75 paise and diesel hiked by 50 paise
टॅग : Diesel,Petrol
Next Stories
1 प्रख्यात दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचे निधन
2 भारत आणि थायलंडदरम्यान गुन्हेगार प्रत्यार्पण करार
3 नवप्रवाही चित्रपटांचा दिग्दर्शक!
Just Now!
X