News Flash

खुशखबर! पेट्रोल प्रतिलिटर ३ रुपयाने स्वस्त

महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर तीन रुपयाने कमी झाले आहेत.

| April 30, 2013 07:54 am

महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर तीन रुपयाने कमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. दोन एप्रिललाच पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८५ पैशाने कपात झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तीन रुपयाने दर कमी झाल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचा नवा दर आता प्रतिलिटर ७०.२१ पैसे असा असणार आहे. मुंबईमध्ये नवा दर प्रतिलिटर ६९.७३ असा असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2013 7:54 am

Web Title: petrol price cut by rs 3 with effect from midnight
टॅग : Petrol Price
Next Stories
1 आता पाण्यापासून चार्ज करता येणार मोबाईल!
2 न्यायालयाच्या निरीक्षणांचा अभ्यास केल्यावरच कारवाई – पंतप्रधान
3 शिखविरोधी दंगलीप्रकरणी कॉग्रेस नेते सज्जनकुमार निर्दोष
Just Now!
X