News Flash

पेट्रोल स्वस्त, डिझेलच्या दरात किरकोळ वाढ

शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचा दर प्रति लीटरमागे १.८२ रुपयांनी कमी होत असून डिझेलच्या दरात लीटरमागे ५० पैशांनी वाढ होणार आहे

| August 31, 2014 03:30 am

शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचा दर प्रति लीटरमागे १.८२ रुपयांनी कमी होत असून डिझेलच्या दरात लीटरमागे ५० पैशांनी वाढ होणार आहे. पेट्रोलचे दर या महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आले आहेत.  सुधारित दरामुळे दिल्लीत आता पेट्रोलला प्रति लीटरमागे ६८.५१ रु. मोजावे लागतील तर डिझेलसाठी हाच दर प्रती लीटरमागे ५८.९७ रु. राहील. मुंबईकरांना पेट्रोलसाठी लीटरमागे ७६.४१ रु. तर डिझेलसाठी लीटरमागे ६७.२६ रु. मोजावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:30 am

Web Title: petrol price cut diesel rate hiked
टॅग : Petrol Price
Next Stories
1 पाकिस्तानात पेच कायम
2 मुझफ्फरनगरमध्ये तणाव
3 केरळच्या मुस्लिम धर्मगुरूचा ‘इसिस’विरोधात फतवा
Just Now!
X