News Flash

पेट्रोल, डिझेल महागले

आज मध्यरात्रीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३.०७ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १.९० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत होते. पण आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे दोन्ही इंधनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 7:09 pm

Web Title: petrol prices hiked by rs 3 07 diesel gets dearer by rs 1 90 a litre
टॅग : Diesel,Petrol
Next Stories
1 कुमार विश्वास यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
2 राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या
3 ‘भारत माता की जय’वरुन जावेद अख्तरांचे ओवेसींना प्रत्युत्तर
Just Now!
X