27 September 2020

News Flash

पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम एमजीएम रुग्णालयात दाखल

एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती स्थिर

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालकांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

५ ऑगस्ट रोजी काय केली होती पोस्ट?

गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं.

आता एस. पी. बालसुब्रमण्यम यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 7:00 pm

Web Title: playback singer sp balasubrahmanyam who is admitted at mgm healthcare for mild symptoms of covid scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महात्मा गांधींच्या चष्म्यांचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क!
2 पुन्हा हातात हात! सचिन पायलट यांनी घेतली अशोक गेहलोत यांची भेट
3 गेहलोत सरकारविरोधात भाजपा आणणार अविश्वास प्रस्ताव
Just Now!
X