News Flash

‘.. पाकिस्तान नहीं होगा’ म्हणणाऱ्या जवानाला जिवे मारण्याची धमकी

'काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा' ही कविता सहकाऱ्यांसमोर म्हटली होती.

manoj thakur
Manoj Thakur: फरमान खान नावाचा एक व्यक्ती जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे ठाकूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

उरी हल्ल्यानंतर कवितेच्या माध्यमातून पाकिस्तानला आव्हान देणारे हिमाचल प्रदेशचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ठाकूर यांनी स्वत:च फेसबुकवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
फरमान खान नावाचा एक व्यक्ती जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे ठाकूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मित्रांनो मला धमकी दिली जात आहे. मला आनंद होत आहे की शत्रूच्या गटात हाहाकार माजला आहे. एका व्यक्तीने मला मारण्याचा निश्चय केला आहे. मी माझ्या मातृभूमीची, शहीद जवानांची शपथ घेतो की, जर कधी माझा या शत्रूंशी सामना झाला तर यांचा वंश नष्ट केल्याशिवाय मी राहणार नाही असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
धमकीला प्रत्युत्तर देताना ते लिहितात, ‘धारा हर मोड् बदलकर लाहौर से गुजरेगी मां गंगा, इस्लामाबाद की छाती पर लहाराएगा भारत का तिरंगा’. मनोज ठाकूर यांनी ‘काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नही होगा’ या शीर्षकाची कविता आपल्या सहकाऱ्यांसमोर म्हटली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. २ मिनिट १० सेकंदाच्या या व्हिडिओचे एका बसमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. त्यांनी ही कविता कारगिल विजय दिवसानिमित्त म्हटली होती. परंतु उरी हल्ल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

मनोज ठाकूर यांनी ही कविता म्हटली होती..

‘हम डरते नहीं किसी अणु-बमों से, विस्फोटों और तोपों से
हम डरते है ताशकंद और शिमला जैसे समझौतों से
सियार-भेडियों से डर सकती सिहों की औलाद नहीं
भरतवंश के इस पानी की है तुमको पहचान नहीं
एटम बनाकर के तुम किस्मत पर फूल गए
६५-७१ और ९९ के युद्धों को शायद तुम भूल गए
पिग्गिस्तान तू चिंता मत कर इस बार तुम्हारे चेहरे का खोल बदल देंगे
इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल तक बदल देंगे !!
रावलपिंडी से कराची तक सब कुछ गारत हो जायेगा !
सिंधु नदी के आर पार पूरा भारत हो जायेगा !!
धारा हर मोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा !
इस्लामाबाद की धरती पर लहराएगा भारत का झंडा !!
फिर सदियों सदियों तक जिन्ना जैसा शैतान नहीं होगा !
कश्मीर में हिन्दू तो होगा लेकिन मुसलमान नहीं होगा,
तुम याद करो अब्दुल हमीद ने पैटर्न टैंक जला डाला,
हिन्दुस्तानी नेटो ने अमरीकी जेट जला डाला,
तुम याद करो नब्बे हजार उन बंदी पाक जवानों को,
तुम याद करो शिमला समझौता इंदिरा के एहसानों को,
पाकिस्तान ये कान खोलकर सुन ले,
अबकी जंग छिड़ी तो यह सुन ले,
नाम निशान नहीं होगा,
कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा
लाल कर दिया लहू से तुमने श्रीनगर की घाटी को,
तुम किस गफलत में छेड़ रहे सोई हल्दी घाटी को,
जहर पिलाकर मजहब का,इन कश्मीरी परवानों को,
भय और लालच दिखलाकर तुम भेज रहे नादानों को,
खुले प्रशिक्षण, खुले शस्त्र है खुली हुई शैतानी है,
सारी दुनिया जान चुकी ये हरकत पाकिस्तानी है,
बहुत हो चुकी मक्कारी, बस बहुत हो चुका हस्तक्षेप,
समझा ले अपने इस नेता को वरना भभक पड़ेगा पूरा देश,
क्या होगा अंजाम तुम्हे अब इसका अनुमान नहीं होगा,
नाम निशान नहीं होगा,
कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा
भारत माता की जय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 7:54 pm

Web Title: police constable manoj thakur gets death threat on facebook
Next Stories
1 हिंमत असेल तर माझ्याकडे या, दंडुका तयारच; काटजूंचे मनसेला आव्हान
2 यूपीमध्ये मायावतींची सत्ता येणार, मार्कंडेय काटजू यांनी वर्तवले भाकीत
3 गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रपणे बनवतात रावणाचे पुतळे
Just Now!
X