News Flash

सत्ताबाजार

जनमत चाचण्या ही लोकशाहीची थट्टा आहे. अशा चाचण्यांमध्ये पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे.

| November 6, 2013 04:15 am

जनमत चाचण्या ही लोकशाहीची थट्टा आहे. अशा चाचण्यांमध्ये पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. आपला पक्ष अशा चाचण्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आमच्या पक्षाने नेहमीच जनमत चाचण्यांची कल्पना फेटाळून लावलेली आहे.
शरद यादव, संयुक्त जनता दल अध्यक्ष

या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे, याचेच विचार माझ्या डोक्यात आहेत. राष्ट्रकुल घोटाळे किंवा मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमागे धावण्याची माझी इच्छा नाही. असे करण्याने आम्ही स्वत:ची दिशा विसरून जाऊ. मला सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत.
हर्ष वर्धन, भाजपचे दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:15 am

Web Title: power politics 3
टॅग : Sharad Yadav
Next Stories
1 सरपंचांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ – राहुल गांधी
2 चव्हाण-ठाकरे वादात महिला आयोग अध्यक्षाविनाच!
3 मोलकरणीच्या हत्येप्रकरणी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नीला अटक
Just Now!
X