News Flash

राष्ट्रपती व्हिएतनाममध्ये

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे रविवारी चार दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी येथे आगमन झाले.

| September 15, 2014 01:07 am

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे रविवारी चार दिवसांच्या अधिकृत भेटीसाठी येथे आगमन झाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील हवाई संपर्क, तेल खोदाई क्षेत्रात करार आदी मुद्दय़ांवर मुखर्जी हे व्हिएतनामच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत विस्तृत चर्चा करणार आहेत.
व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रआँग टॅन सँग तसेच पंतप्रधान ग्यूएन टॅन डुंग यांच्यासमवेत मुखर्जी  द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:07 am

Web Title: pranab mukherjee in vietnam modis asian power play
टॅग : Pranab Mukherjee
Next Stories
1 न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदींच्या स्वागताला ‘मिस अमेरिका’
2 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किरीट जोशी यांचे निधन
3 फुटीरांचे कुटिल खेळ सुरू!
Just Now!
X