पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा रायबरेलीमध्ये आले आहेत. येथे अनेक विकास कामाचे लोकार्पण केले. जनतेला संबोधित करण्यापूर्वी मोदी यांनी हमसफर कोचला हिरवा झेंडा दाखवला. मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच रॅली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून पंतप्रधान आपल्या २०१९ च्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला सुरूवात करण्याची शक्यता आहे. रायबरेलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामांचा शुभारंभ करून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.

प्रयागराजमध्ये होणाऱ्या जनसभेमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभा २०१९ निवडणुकीसंदर्भात मोठा संदेश देणार असल्याचं म्हटलं जात आहे. येथे पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. ३०० प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून यामध्ये विमानतळ आणि ७ उड्डाणपुलांचा समावेश आहे.

Live Blog

14:24 (IST)16 Dec 2018
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित
14:23 (IST)16 Dec 2018
गंगा पूजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संगम तटावर दाखल
12:39 (IST)16 Dec 2018
रायबरेलीत २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा प्रयत्न

पूर्वीच्या सरकारांनी रायबरेलीचा विकास होऊ दिला नाही. पण आता २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत रायबरेलीत २३ हजार घरांचे वाटप करण्यात आले आहे

12:35 (IST)16 Dec 2018
२००८ मधील काँग्रेसची कर्जमाफी खोटीच

२००८ मध्ये सहा लाख कोटींचे कर्जमाफी केल्याची घोषणा केली मात्र, प्रत्येषात फक्त साठ लाख रूपयांचे कर्जमाफ केले. बाकीच्या पैशांचा भ्रष्ट्राचार केला. 

12:34 (IST)16 Dec 2018
कर्जमाफीवर काँग्रेस मोठं-मोठ्या घोषणा करत आहे.

कर्जमाफीवर काँग्रेस मोठं-मोठ्या घोषणा करत आहे.  कर्नाटकमध्ये काँग्रेसने काय केलं? दहा दिवसांत कर्जमाफी करणाऱ्या कर्नाटकमध्ये अद्याप १०००  शेतकऱ्यांना फायदा झाला नाही

12:32 (IST)16 Dec 2018
शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपड वाढवले

भाजपा सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपड वाढवले

12:31 (IST)16 Dec 2018
शेतकऱ्यांना वर्षाला ६० हजार कोटींचा फायदा

शेतकऱ्यांना वर्षाला आथ ६० हजार कोटींचा फायदा होईल.

12:29 (IST)16 Dec 2018
काँग्रेसने स्वामीनाथ आयोग का लागू केला नाही?

काँग्रेसने स्वामीनाथ आयोग का लागू केला नाही?

12:29 (IST)16 Dec 2018
काँग्रेसवर शेतकऱ्यांने विश्वास ठेवू नये -

काँग्रेसवर शेतकऱ्यांने विश्वास ठेवू नये -

12:29 (IST)16 Dec 2018
इमानदारीने शेतकऱ्यांना आलेल्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे

इमानदारीने शेतकऱ्यांना आलेल्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे

12:28 (IST)16 Dec 2018
काँग्रेसने जवान आणि शेतकऱ्यांचा आपमान केला

काँग्रेसने जवान आणि शेतकऱ्यांचा आपमान केला

12:28 (IST)16 Dec 2018
अनेक दिवसांपासून अडकलेली वन रँक वन पेन्शन भाजपाने पूर्ण केली

अनेक दिवसांपासून अडकलेली वन रँक वन पेन्शन भाजपाने पूर्ण केली

12:27 (IST)16 Dec 2018
सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यावर काय विश्वास ठेवावा

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यावर काय विश्वास ठेवावा

12:26 (IST)16 Dec 2018
काँग्रेसने केलेल्या सर्व रक्षा करारामध्ये अनेकांनी मध्यस्थी केली आहे. भाजपाने पार्दशक करार केला आहे.

काँग्रेसने केलेल्या सर्व रक्षा करारामध्ये अनेकांनी मध्यस्थी केली आहे. भाजपाने पार्दशक करार केला आहे.

12:24 (IST)16 Dec 2018
जगातील सर्वात मोठी कोच फॅक्टरी तयार करू; रायबरेलीच्या फॅक्टरीत प्रत्येक वर्षी ५ हजार कोच तयार करण्याचे उद्दिष्ट आहे

जगातील सर्वात मोठी कोच फॅक्टरी तयार करू; रायबरेलीच्या फॅक्टरीत प्रत्येक वर्षी ५ हजार कोच तयार करण्याचे उद्दिष्ट आहे

12:23 (IST)16 Dec 2018
काँग्रेसची पाप सांगण्यासाठी आठवडा कमी पडेल - मोदी

काँग्रेसची पाप सांगण्यासाठी आठवडा कमी पडेल - मोदी

12:20 (IST)16 Dec 2018
आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट देशसेवा आहे. - मोदी

आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट देशसेवा आहे. - मोदी

12:19 (IST)16 Dec 2018
काँग्रेसला देश कधीच माफ करणार नाही - मोदी

काँग्रेसला देश कधीच माफ करणार नाही - मोदी

12:18 (IST)16 Dec 2018
नाव न घेता मोदींची राहुल गांधीवर टीका

काही लोकांना सर्वोच्च न्यायालाने दिलेला निर्णयही खोटा वाटतो. पण सत्य कधीच लपत नाही, हे त्यांना कळत नाही - मोदी

12:13 (IST)16 Dec 2018
भारत मता म्हणालायला काही लोकांना लाज वाटते - मोदी

भारत मता म्हणालायला काही लोकांना लाज वाटते, काही जणांना मोदींनर डाग लावायला पाहत आहेत. मोदीवर डाग लावण्यासाठी देशाच्या सुरक्षेवर का खेळत आहेत. - मोदी

12:11 (IST)16 Dec 2018
रेल्वेशिवाय इतर क्षेत्रामध्ये वेगावान काम केले जात आहे

रेल्वेशिवाय इतर क्षेत्रामध्ये वेगावान काम केले जात आहे

12:11 (IST)16 Dec 2018
रायबरेलीमधून मेट्रोच्या कोचची निर्मीती होईल

रायबरेलीमधून मेट्रोच्या कोचची निर्मीती होईल

12:11 (IST)16 Dec 2018
रायबरेलीमध्ये रोजगार निर्मीती वाढेल - मोदी

रायबरेलीत कोच फॅक्टीरमधील कामला भाजपाच्या काळात वेग आला. २००८ मध्ये याचा शुभारंभ झाला होता. २०१२ मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्धघाटन झाले मात्र त्यानंतर काम ठप्प झाले. २०१४ मध्ये भाजपा सरकारच्या काळात कोच फॅक्टरीच्या कामला वेग आला. येथे ७० रोबोट काम करतात. सध्या प्रत्येकवर्षी येथे एक हजार कोच तयार होतात. मात्र वर्षाला पाच हजार कोच तयार करण्याचे लक्ष आहे.