News Flash

तेजिंदर सिंग विर्दी यांना ‘प्रोफेशनल ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान

अनिवासी भारतीय शिक्षणतज्ज्ञ सर तेजिंदर सिंग विर्दी यांना ‘प्रोफेशनल ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

| September 23, 2014 12:52 pm

अनिवासी भारतीय शिक्षणतज्ज्ञ सर तेजिंदर सिंग विर्दी यांना ‘प्रोफेशनल ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांनी कॉम्पॅक्ट म्युऑन सोलेनॉइडची संकल्पना व रचना केली होती, त्यातून हिग्ज बोसॉन शोधण्याच्या प्रयोगात मोठी मदत झाली होती.
 हिग्ज बोसॉनच्या संकल्पनेसाठी २०१३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते, त्या प्रयोगातील सीएमएस ही यंत्रणा तयार करण्यात विर्दी यांचा मोठा वाटा होता. विर्दी यांना सीएमएसच्या निर्मितीसाठी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्सचा हाय एनर्जी फिजिक्स’ पुरस्कार २००७ मध्ये मिळाला होता व त्यानंतर आयओपी या संस्थेचे ‘चॅडविक’ पदक मिळाले होते. विर्दी हे रॉयल सोसायटीचे फेलो आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 12:52 pm

Web Title: professor tejinder virdee receives professional of the year award
Next Stories
1 ‘संघ परिवाराला मोदींनी रोखावे’
2 वाघाच्या हल्ल्यात युवकाचा दिल्लीत मृत्यू
3 एक पाऊल मंगळ यशाकडे!
Just Now!
X