25 November 2020

News Flash

‘चांगला वारा राहूं दे, ओव्हर अँड आऊट’, राफेलच्या अ‍ॅरो लीडरचा संदेश

'अ‍ॅरो लीडर हिंदी महासागरात तुमचे स्वागत आहे'

फोटो सौजन्य - रॉयटर्स

राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी भारताच्या हवाई हद्दीत दाखल झाली आहे. भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने राफेल वैमानिकांचे जोरदार स्वागत केले.

राफेलने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करताना INS कोलकात्ता युद्धनौकेवरुन ‘अ‍ॅरो लीडर हिंदी महासागरात तुमचे स्वागत आहे’ असा संदेश पाठवला. त्यावर भारतात राफेल विमाने घेऊन येणाऱ्या इंडियन एअर फोर्सच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रनच्या प्रमुखांनी आभार मानले.

INS कोलकात्ताने राफेलच्या तुकडीला ‘हॅप्पी लँडिंग’ अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर राफेलच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या लीडरने चांगला वारा राहूं दे, हॅप्पी हंटिग, ओव्हर अँड आऊट असा संदेश पाठवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 2:21 pm

Web Title: rafael received a warm welcome by an indian naval warship dmp 82
Next Stories
1 VIDEO: एअर पॉवर बाहुबली ‘राफेल’चे अखेर भारतामध्ये लँडिंग
2 देशाच्या शैक्षणिक धोरणात ३४ वर्षांनी बदल; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
3 सुशांत सिंह आत्महत्या; उद्धव ठाकरेंना चिराग पासवान यांचा फोन; मुख्यमंत्री म्हणाले…
Just Now!
X