29 May 2020

News Flash

राहुल यांची आज तेलंगणमघ्ये पदयात्रा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिलाबाद जिल्ह्य़ात १५ किमी पदयात्रा काढणार आहेत.

| May 15, 2015 03:14 am

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिलाबाद जिल्ह्य़ात १५ किमी पदयात्रा काढणार आहेत.
यापूर्वी राहुल यांनी पंजाब आणि विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आंध्र प्रदेशमधून २ जून रोजी तेलंगण वेगळे राज्य केल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच तेलंगण दौरा आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची राहुल भेट घेतील. पदयात्रेच्या समारोपा वेळी कोर्टिकल येथील गावात त्यांचे भाषण होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2015 3:14 am

Web Title: rahul gandhi to begin his 15 km padyatra in telangana
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 बसप संस्थापक भास्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश
2 मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत संसदीय मंडळ निर्णय घेणार
3 अलिगढ विद्यार्थी संघ निवडणूक लढवणाऱ्या अस्मा जावेदची हत्या
Just Now!
X