25 February 2021

News Flash

काश्मीरमध्ये पावसाच्या सरी

दोन दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर राज्यात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरण कुंद झाले. खोऱ्याच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

| March 10, 2014 02:24 am

दोन दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर राज्यात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरण कुंद झाले. खोऱ्याच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र कोठेही हिमवृष्टी झाली नाही. पावसाळी हवेमुळे तापमानात लक्षणीय फरक पडला. श्रीनगरमधील कमाल तापमान १६.३ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 2:24 am

Web Title: rain in kashmir
Next Stories
1 अरविंद केजरीवालांकडून चक्क जिवंत ‘आरटीआय’ कार्यकर्त्यांना श्रद्धांजली!
2 उद्योगशील राज्यांत महाराष्ट्र शेवटून पाचवा!; हरियाणा,गुजरात अव्वल स्थानी
3 ‘हा’ भागच टिव्हीवर दाखवा; अरविंद केजरीवालांचा व्हिडिओ ‘व्हायरल’
Just Now!
X