अयोध्येत भक्तिमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं. करोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. एक नजर मारुया राम मंदिर भूमिपूजनच्या महत्त्वाच्या बातम्यांवर

अयोध्या : पंतप्रधान मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

राम मंदिर भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्विट; म्हणाले,…

भरुन पावलो! प्रभू रामचंद्र मंदिर भूमिपूजनावर आडवाणींची प्रतिक्रिया

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली – योगी आदित्यनाथ

 “जय श्री राम… जय श्री राम…” जयघोषाने अयोध्याच नाही तर अमेरिकेची राजधानीही दुमदुमली 

“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार”; अयोध्येतील सोहळ्याआधीच ओवेसींचे ट्विट

 लतादीदींनी टि्वट करुन ‘या’ दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय

मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला, अयोध्येत येताच पूर्ण केलं ‘हे’ वचन

आडवाणी, रथयात्रा, गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदी…. असा होता प्रवास

“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा करावी की…”

राम मंदिराच्या भूमिपूजनावर अरुण गोविल यांचे ट्विट, म्हणाले…

कंगनाच्या आनंदाला पारावार नाही; ‘जय श्री राम’ म्हणत केलं ट्विट

‘प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळे…’; राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याविषयी चेतन भगत यांचं ट्विट

‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ : पण काशी-मथुरा वाद नक्की आहे तरी काय?

#JaiShreeRam आणि #BabriZindaHai सोशल नेटवर्किंगवर टॉप ट्रेण्डमध्ये

मराठी कलाकारांचंही ‘जय श्री राम’

राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे?

“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार”; अयोध्येतील सोहळ्याआधीच ओवेसींचे ट्विट

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याबाबत फराह खान अली म्हणते….

राम मंदिर भूमिपूजन : संजय राऊतांना झाली बाळासाहेबांची आठवण, पोस्ट केला खास फोटो

कार सेवा म्हणजे काय? नक्की काय केलं देशभरातल्या कारसेवकांनी?

राम मंदिराचा मुद्दा ते केंद्रात सत्ता, जाणून घ्या भाजपाचा प्रवास

अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?

बाबरी मशीद पाडल्यानंतर हे होतं बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य…