19 September 2020

News Flash

बलात्कार करणारा तरुण गजाआड

दिल्लीतील सामूहिक बलात्काकाची घटना ताजी असतानाच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून येथे एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. तुकाराम निषाद असे या तरुणाचे

| December 19, 2012 06:05 am

दिल्लीतील सामूहिक बलात्काकाची घटना ताजी असतानाच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून येथे एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. तुकाराम निषाद असे या तरुणाचे नाव आहे.
तुकारामने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलगी त्याच्या शेजारी राहते. चॉकलेट आणि मिठाई देण्याचे आमिष दाखवून रविवारी तुकारामने तिला घराबाहेर नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी तुकारामविरोधात उर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली. मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:05 am

Web Title: rapist youth arrested
Next Stories
1 नाबाद ११५!
2 खाजगी प्रशिक्षण वर्गावर छापे
3 चार नराधमांना अटक
Just Now!
X