भारताचा ६७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळाली. यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते.   ६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जाने १९५० रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.  राजपथावरील संचलन प्रजासत्ताक दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.

राजपथावरील कार्यक्रमाची क्षणचित्रे: 


10
11
1 2 3 5 6 7 8

दिल्ली राजपथावर फडकला राष्ट्रध्वज; राष्ट्रगीतानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांकडून अमर जवान ज्योतीवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांचं राजपथवरावर आगमन
राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते ध्वजारोहण

1 2 3