03 December 2020

News Flash

बिहारमध्ये ९३ जागांचे निकाल हाती, २८ जागांवर कमळ फुललं, राजदला २५ जागा

बसपाला आत्तापर्यंत अवघ्या एका जागेवर विजय

बिहारमध्ये ९३ जागांचे निकाल आत्तापर्यंतच्या मतमोजणीत समोर आले आहेत. यामध्ये २८ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. तर २५ जागांवर राजदला विजय मिळाला आहे. जदयू हा तिसऱ्या क्रमाकांवर आहे. जदयूला १७ जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सात, सीपीआय (एमएलला) सहा, एमआयएमला २ जागांवर यश मिळालं आहे. तर सीपीआय, सीपीआय एम, HAM आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर काही वेळापूर्वीच बसपाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 9:43 pm

Web Title: results declared for 93 out of the total 243 seats as per election commission scj 81
Next Stories
1 कमलनाथ व दिग्विजय सिंह धोकेबाज आहेत हे निकालाने सिद्ध केले – ज्योतिरादित्य सिंधिया
2 BIHAR ELECTION : टफ फाइट! महाआघाडी ११६ तर एनडीए १२१ जागांवर आघाडीवर
3 Bihar Election : “निसर्गाचा नियम आहे सायंकाळ होताच कमळ कोमेजतं अन्….”
Just Now!
X