News Flash

गजब है रे भाई….इतना मत हँसाओ!; लालूप्रसादांनी उडवली मोदींची खिल्ली

उत्तर प्रदेशातील वक्तव्यावरून टोलेबाजी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

मी उत्तर प्रदेशचा दत्तक मुलगा आहे, असे वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी खिल्ली उडवली आहे. ‘पंजाब में खून का बेटा और उत्तर प्रदेश में दत्तक पुत्र! गजब है रे भाई..इतना मत हंसाओ!’ असे ट्विट करून लालूप्रसाद यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Next Stories
1 सॅमसंगच्या प्रमुखांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक
2 केजरीवालांना मोदी सरकारचा झटका; आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नामंजूर
3 दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईसाठी लष्कराला ‘फ्री हँड’: मनोहर पर्रिकर
Just Now!
X