News Flash

परदेश दौऱ्याच्या अनुमतीसाठी आर.के. पाचौरी न्यायालयात

ग्रीसमध्ये येत्या २६ ते २९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक जल परिषदेला उपस्थित राहण्याची आपल्याला अनुमती देण्यात यावी, असी याचिका ‘द एनर्जी रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे (‘टेरी’) महासंचालक

| April 18, 2015 05:49 am

ग्रीसमध्ये येत्या २६ ते २९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक जल परिषदेला उपस्थित राहण्याची आपल्याला अनुमती देण्यात यावी, असी याचिका ‘द एनर्जी रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे  (‘टेरी’) महासंचालक आर. के. पाचौरी यांनी शुक्रवारी स्थानिक न्यायालयात केली.
  महिला कर्मचाऱ्याची लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप पाचौरी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे या याचिकेवरील सुनावणी २० एप्रिल रोजी मुक्रर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 5:49 am

Web Title: rk pachauri seeks court nod to travel abroad
Next Stories
1 यादव, भूषण यांना नोटीस बजावण्याची तयारी
2 इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही-मार्क झकरबर्ग
3 काश्मिरात फुटीरतावाद्यांचा हिंसाचार
Just Now!
X