News Flash

नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे निधन

ते ७९ वर्षांचे होते

पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मंगळवारपासून पचौरी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबाबत ‘टेरी’कडून ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 8:46 am

Web Title: rk pachauri who led un climate body when it won nobel dies nck 90
Next Stories
1 कोरेगाव भीमा तपास एनआयएकडे का सोपवला? उद्धव ठाकरेंना पवारांचा प्रश्न
2 बालाकोटमध्ये फायटर जेटसकडून टार्गेट चूकणं अशक्य होतं, का ते समजून घ्या
3 Valentine’s Day 2020 : रतन टाटा यांची लव्ह स्टोरी… लग्नही करणार होते, पण…
Just Now!
X