News Flash

सरसंघचालकांच्या ट्विटर खात्याबाबतही तेच!   

अन्य पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ ब्लू टिक’ ट्विटरने काढून टाकल्यानंतर संघाच्या समर्थकांनी त्यावर समाजमाध्यमातून जोरदार टीका केली.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचं समोर आलं.

सरसंघचालक मोहन भागवत आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ ब्लू टिक’ ट्विटरने काढून टाकल्यानंतर संघाच्या समर्थकांनी त्यावर समाजमाध्यमातून जोरदार टीका केली. त्यानंतर  ब्लू टिक पुन्हा देण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली विभागाचे पदाधिकारी राजीव तुली यांनी या प्रकाराला जोरदार हरकत घेतली आणि हे ट्विटरच्या सरंजामशाहीचे स्पष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सायंकाळी मोहन भागवत यांच्यासह सुरेश जोशी, सुरेश सोनी, अरुणकुमार आणि कृष्णा गोपाळ यांना पुन्हा  ब्लू टिक देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:18 am

Web Title: sarsanghchalak rss mohan bhagwat twitter handle blue tick akp 94
Next Stories
1 प. बंगालमधील निवडणूक हिंसाचारग्रस्तांच्या पुनर्वसनाचे उच्च न्यायालयाचे निर्देश
2 मोदी-जिनपिंग यांच्यात भारत-चीन प्रश्न सोडविण्याची क्षमता – पुतिन
3 तृणमूल सरचिटणीसपदी ममतांचा भाचा!
Just Now!
X