भाजप नेते सतीश उपाध्याय यांची शनिवारी दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकारपरिषदेत दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे अधिकृतपणे उपाध्याय यांच्याकडे सोपवत असल्याचे जाहीर केले.
(छाया सौजन्य: एएनआय)