अमेरिकेत ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प मुख्य अतिथी होते. त्यावेळी Article 370 बरोबर भारतीयांच्या भावना कशा जोडलेल्या आहेत ते त्यांच्या लक्षात आले असावे.