News Flash

इसिसचा नेता सय्यफ ठार

इसिसचा नेता अबू सय्यफ हा सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचे सरकारने शनिवारी जाहीर केले.

| May 17, 2015 02:12 am

इसिसचा नेता अबू सय्यफ हा सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचे सरकारने शनिवारी जाहीर केले.सय्यफ याची पत्नी उम्म हिला लष्करी तळावर स्थानबद्ध करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उम्म हीही इसिसची सदस्य असल्याचा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचा संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 2:12 am

Web Title: senior islamic state leader abu sayyaf killed in syria us
टॅग : Isis,Islamic State
Next Stories
1 केजरीवाल व नायब राज्यपाल यांच्यात ‘जंग’
2 मंगोलियात भारत उभारणार ‘सायबर सिटी’
3 भारतातील बदलाचे वारे ओळखा, देश नव्या गुंतवणुकीसाठी सज्ज- मोदी
Just Now!
X