News Flash

मसरत आलमला जामीन नाकारला

हुरियत कॉन्फरन्सचा नेता मसरत आलम भट याने जामिनासाठी केलेला अर्ज बडगाम येथील एका स्थानिक न्यायालयाने आज फेटाळून लावला.

| April 26, 2015 04:37 am

हुरियत कॉन्फरन्सचा नेता मसरत आलम भट याने जामिनासाठी केलेला अर्ज बडगाम येथील एका स्थानिक न्यायालयाने आज फेटाळून लावला. सभेत पाकिस्तानी झेंडा फडकावल्यामुळे, तसेच भारतविरोधी घोषणा दिल्यामुळे आलमवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला १६ एप्रिलला अटक करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2015 4:37 am

Web Title: separatist leader masarat alams bail plea rejected
टॅग : Masarat Alam
Next Stories
1 अल काईदाचा म्होरक्या अहमद फारुख ठार
2 राजीनामा देण्यास विजय मल्ल्या यांचा नकार
3 ‘लक्ष्मी, सरस्वती एकत्र नांदाव्यात’
Just Now!
X