News Flash

रॅगिंगप्रकरणी सात विद्यार्थी निलंबित

रॅगिंगच्या आरोपावरून येथील वास्तुस्थापत्य महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांसोबत द्वितीय वर्षांच्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले.

| January 30, 2013 12:02 pm

रॅगिंगच्या आरोपावरून येथील वास्तुस्थापत्य महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांसोबत द्वितीय वर्षांच्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले.  मानव संसाधन विकास मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी सदर सात विद्यार्थ्यांना निलंबित केले असून त्यांची चौकशी प्रलंबित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:02 pm

Web Title: seven student suspended for ragging
टॅग : Ragging
Next Stories
1 ‘विश्वरुपम’वरील बंदी हटविण्याविरोधात तमिळनाडू सरकारची याचिका
2 पाकिस्तानची ‘नस्ती उठाठेव’
3 ‘विश्वरूपम’वरील बंदी हटवली
Just Now!
X