10 April 2020

News Flash

शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी सोहळा आज

शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस अत्यंत दिमाखदार सोहळ्यात दिल्लीतील विज्ञान भवनात गुरुवारी संपन्न होईल.

शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस अत्यंत दिमाखदार सोहळ्यात दिल्लीतील विज्ञान भवनात गुरुवारी संपन्न होईल. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. राजशिष्टाचारानुसार सोनिया गांधी यांना व्यासपीठावर बसता येणार नाही. त्यांना प्रेक्षकांमध्येच बसावे लागेल. त्यामुळे त्या उपस्थित राहतील वा नाही, याबद्दल काँग्रेसकडून सांगण्यात आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 6:17 am

Web Title: sharad pawars birth day today
टॅग Sharad Pawar
Next Stories
1 सहकार्यासाठी प्रगल्भतेची गरज – स्वराज
2 पंतप्रधान कार्यालयाकडून राजकीय सूड! ‘हेराल्ड’ प्रकरणात राहुल यांचा घणाघात
3 मोदीविरोधकांची ‘टाळ्या’बद्ध घोषणाबाजी!
Just Now!
X