News Flash

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्यायांची तयारी

महाआघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर लढणे अशा दोन्ही पर्यायांची तयारी ठेवली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

 

पुणे : महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, महाआघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर लढणे अशा दोन्ही पर्यायांची तयारी ठेवली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले.  महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल. पुण्यामध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एका भूमिकेत असू, असे राऊत म्हणाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:28 am

Web Title: shiv sena mahapalika election congress ncp akp 94
Next Stories
1 पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्केइथेनॉल वापर
2 देशभरात मे महिन्यात १.०२ लाख कोटी रुपये ‘जीएसटी’ वसुली
3 काश्मीर : दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त
Just Now!
X