News Flash

‘आंध्र’ला विशेष पॅकेजची मागणी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू नाराज असल्याचे वृत्त पसरल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे

| March 8, 2015 01:37 am

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू नाराज असल्याचे वृत्त पसरल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली. ‘हुडहुड’ वादळपीडितांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य प्रलंबित असल्याची चर्चा केली. नायडू यांची अर्थसंकल्पाबाबत नाराजी असल्याचे शहा यांना सांगण्यात आले का, असे विचारले असता सूत्रांनी सांगितले की, नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना यापूर्वीच भावना कळविल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 1:37 am

Web Title: special package for andhra pradesh
Next Stories
1 प्रवीण तोगडियांना उडुपीत प्रवेशबंदी
2 पंजाब काँग्रेस अध्यक्षांची गच्छंती अटळ
3 ‘त्या’ काळा पैसाधारकांवर कारवाई नाही हा विपर्यास
Just Now!
X