News Flash

करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

शनिवारी रात्री त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

संग्रहित छायाचित्र

करोनाची लागण झालेल्या एका संशयिताने दिल्लीतील रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले.

या संशयिताला ३१ मार्च रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रथम तो पत्र्याच्या छतावर पडला आणि त्यानंतर जमिनीवर पडला, त्यामध्ये त्याचा पाय मोडला, असे पोलिसांनी सांगितले.या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्या करोना चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:11 am

Web Title: suicide attempt on suspected coronary tract patient abn 97
Next Stories
1 करोना विरोधात देशाची एकजूट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ज्वलित केली समई
2 करोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला, सगळीकडे दिव्यांची रोषणाई
3 मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद : घराघरात पेटले दिवे; लागले मोबाइलचे फ्लॅशलाइट्स
Just Now!
X