04 March 2021

News Flash

इंटरनेटवरील आभासी पर्यटनात ताजमहाल लोकप्रिय

इंटरनेटवरील ‘गुगल स्ट्रीट व्ह्य़ू’ ही सेवा वापरून जगभरातील प्रेक्षणीय स्थळांची आभासी सफर करणाऱ्या पर्यटकांमध्ये आग्रा येथील ताजमहाल लोकप्रिय असल्याची माहिती गुगलने दिली आहे.

| March 17, 2015 12:13 pm

इंटरनेटवरील ‘गुगल स्ट्रीट व्ह्य़ू’ ही सेवा वापरून जगभरातील प्रेक्षणीय स्थळांची आभासी सफर करणाऱ्या पर्यटकांमध्ये आग्रा येथील ताजमहाल लोकप्रिय असल्याची माहिती गुगलने दिली आहे.  भारतासह सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कोरिया, फिलिपीन्स, मलेशिया या देशांतील पर्यटकांनी ताजचे मोठय़ा प्रमाणात ‘व्हच्र्युअल’ दर्शन घेतले. यासह लाल किल्ला, कुतुब मिनार, आग्रा किल्ला, लवासा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, हुमायूनची कबर, शनिवार वाडा, जंतर मंतर, आयआयटी मुंबई या भारतातील स्थळांनाही पर्यटकांनी मोठी पसंती दिली. गेल्या वर्षी या आभासी पर्यटनामध्ये जपानमधील माऊंट फ्युजी लोकप्रिय होते. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:13 pm

Web Title: taj mahal emerges as top google street view destination
टॅग : Taj Mahal
Next Stories
1 ननवर बलात्कार प्रकरणी दहा जण ताब्यात
2 भू-संपादन विधेयकाविरोधात काँग्रेसचा एल्गार, सोनियांच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रा
3 ‘आप’मधील वाद संपुष्टात येण्याचे संकेत, ‘केजरीवाल टीम’ची यादव यांच्यासोबत बैठक
Just Now!
X