News Flash

काश्मीर विद्यापीठाजवळ ग्रेनेडचा स्फोट,अनेक जण जखमी

श्रीनगरमध्ये काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रेनेडचा स्फोट झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून तिथून पळ काढला.

आज दुपारी नागरीक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच्या गेटवर थांबलेले असताना हा ग्रेनेड हल्ला झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. कालच जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात या संबंधीची अॅडव्हायजरी जारी केली होती. आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:16 pm

Web Title: terrorists throw grenade near kashmir university dmp 82
Next Stories
1 अयोध्या खटला : निकालाला आव्हान देण्यास शबाना आझमींसह शंभर मुस्लीम मान्यवरांचा विरोध
2 संविधान दिन : सोनिया गांधींकडून संसदेच्या आवारात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन
3 संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे – पंतप्रधान
Just Now!
X