24 November 2020

News Flash

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना करोनाची बाधा

व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा यांची करोना टेस्ट निगेटिव्ह

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना करोनाची बाधा झाली आहे.  Vice President of India च्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती ट्विट करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना करोनाची लक्षणं नाहीत तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना स्व विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती सचिवायलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यंकय्या नायडू यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची रुटीन करोना टेस्ट अर्थात नियमित करोना चाचणी आली. ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती असल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 9:45 pm

Web Title: the vice president of india who underwent a routine covid 19 test today morning has been tested positive scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सिरम इन्स्टिट्युट लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार
2 ‘एकतर्फी ठरवलेली १९५९ सालची LAC अजिबात मान्य नाही’, भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं
3 उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी
Just Now!
X